कविता

Started by १. मनिषा गुर्जर, August 03, 2017, 08:49:54 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

गण्या शाळेत एका छोट्या मुलीला कडेवर घेऊन येतो.
मास्तर  - गण्या तिला घरी सोडून ये.
गण्या तडक तिला  घेऊन  मास्तरांच्या घरी सोडतो.
मास्तरांच्या बायकोचा फोन येतो. ते घरी.
मास्तर  -  या मुलीला माझ्या घरी का आणले गण्या.
गण्या - स्पर्धेसाठी पुस्तकाच्या  बाहेरची कविता आणा म्हटले म्हणून या कवितेला कडेवर घेऊन शाळेत आणली.तर  तुम्ही तिला घरी सोडून ये म्हटले. तुमच्या घरी सोडलं तिला.

मास्तर चक्कर येऊन पडले. :laugh:

pooja b