* विरलेल्या आठवणी *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 04, 2017, 09:49:49 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


काळाच्या ओघात विरलेल्या आठवणी
जगलो मी ज्या बालपणी
कैद झाल्या त्या आज
पुन्हा या लोचनी.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 771507093