नियती

Started by १. मनिषा गुर्जर, August 04, 2017, 10:20:27 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

नियतीचे खेळ असे
शब्दांच्या  पलीकडचे सारे
दोषी कोणीच नाही
जीवन  असे जगणे शिकवून गेले