तिच्या कविता

Started by Kumar Sanjay, August 04, 2017, 11:04:20 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

तिच्या शीर्षक नसलेल्या
उदास कविता!
चार भिंतीतल्या
शंब्दाचे पांघरूण अोढलेल्या
तिचे अन् तिचेच
भावविश्व मांडणाऱ्या
आत्ममग्न कविता
तिच्याच सारख्या 

#कुमार संजय

जे.डी.भुसारे