आभार

Started by १. मनिषा गुर्जर, August 04, 2017, 11:31:32 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

रसिक तुम्ही थोर आभार तुमचे
देता दाद कवितेला म्हणून
शब्द सारे फुलुन गेले
मोहरले आंगण कवितेचे.