ती कविता

Started by १. मनिषा गुर्जर, August 04, 2017, 12:07:02 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

कविता कधी चार भिंतीत बांधून ठेवता येते?
भावनांचा आविष्कार  सुखदुःखाचा
आत्ममग्न होऊनच तो समजावे
डोळे उघडून पहा  भ्रम सारा  तुझ्या नजरेचा