बहिरी ससाणा...

Started by कदम, August 05, 2017, 10:56:02 AM

Previous topic - Next topic

कदम

ससाणा आकाशी झेपावतो
आकाशातून जणू क्षेपणास्ञ रोखते
शिकार जेंव्हा बेसावध असतो
शिकारी ससाणा क्षेपणासञ डागतो...

वा-यावरती स्वार होउनी
पाते पंखाचे पसरवुनी
पंजानी क्रुर टिपतो शिकार
परतूनी वा-यावर होतो स्वार...