मित्रा

Started by १. मनिषा गुर्जर, August 06, 2017, 01:05:37 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

 ते दिवस हे दिवस तसे सारखेच
या आजच्या दिवसालाआनंद आपण साजरा करू
दुःख रोज नवे मिळणारच,नको फिकीर
मित्रा, पवित्र नाते मैत्रीचे  आपले  राहील सोबत.