मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Started by Pritam(prem)pawal, August 06, 2017, 10:09:22 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

अशीच तुमची मैत्री अन् तुम्ही
कायम राहा माझ्यासोबत।
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला
साथ देईल अन् राहिल तुमच्यासोबत।
कोणत्याच कारणाने आपल्या
मैत्रीत दुरावा नको हीच इच्छा।
माझ्या लेखणीवर अन्
माझ्यावर प्रेम करणार्या सर्व मित्रांना
मैत्रीदिनाच्या लाख लाख शुभेच्छा।
प्रेमकवी।
०६/०८/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/