बहिणीचे रक्षण

Started by Pritam(prem)pawal, August 07, 2017, 09:08:38 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

भरलेल्या ताटाने आणि निस्वार्थ
मायेपोटी बहिण करते भावाचं औक्षण।
शेवटच्या श्वासापर्यंत आपण जागले
पाहिजे केले पाहिजे तिचे रक्षन।
कवी प्रेम।
०७/०८/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/