तिच्या विरहात

Started by १. मनिषा गुर्जर, August 08, 2017, 08:55:59 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

तिच्याच विरहात दिन आता
या अंधारल्या वाटेवर
तप्त पावलांसवे मी
साथीला गूढ शांतता

हरवून गेलं माझं मन ते
कुठल्या तिच्या खुणा
वादळात विखरुन गेलं घरट
शेवटची भेट काळीज पोखरते

जगतो जीवन शापित
दिवस येणारा याची खंतात
कधीही ती नसे भेटणार
मी असाच जगणार विरहात