प्रेम

Started by sneha31, August 09, 2017, 10:52:25 PM

Previous topic - Next topic

sneha31


माझी नजर सतत शोधत असते तुला
एक क्षणही जात नाही तुझ्या आठवणी विना
हरवलय हे मन आता माझ तुझ्यात
नकळत मी गुंतत गेले तुझ्या प्रेमात

ठरवल होत  कधी प्रेमच करायच नाही
काय जादु होती तुझ्या प्रेमात कळलच नाही
स्वतः मध्ये गुंतवुन घेतलस तु मला
तुझ्याशिवाय जगणही अवघड झालय मला

ओठांवर शब्द असुनही बोलु शकत नाही
कारण तु माझा कधीच होऊ शकत नाही
कधीच विसरणार नाही तुझ्या आठवणी
एक एक क्षण टिपुन ठेवणार माझ्या मनी

स्नेहा माटुरकर
भंडारा

sumedh thool


sneha31


sumedh thool

khup chhan lihite tu kavita

sneha31