चारोळी

Started by sneha31, August 10, 2017, 09:34:47 PM

Previous topic - Next topic

sneha31

ह्या नजरेला सतत असते तुझी वाट
कळत नाही तुझ्या स्वप्नात कधी होते पहाट
तुझ्या सोबत असतांना असतो तो प्रेमळ क्षण
तुझ्या शिवाय कुठेच लागत नाही माझ मन

स्नेहा माटुरकर
भंडारा

Sachin01 More

Moregs

sneha31