तू हसत रहा

Started by १. मनिषा गुर्जर, August 12, 2017, 02:25:22 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

गीत तू गा ओठी ठेवू नको
भाव मनीचे लपवू नको
सुंदर हे जीवन असते, मनासारखा न मिळाला साथी तरी
हे जीवन फुलवित जा
आहे सोबत त्यांना जपत जा
तुझ्यासारखेच सगळे सुखी नसतील
पण उगीच रडत बसत नसतील
स्वतःला तू हसवित जा
स्वतःला तू शोधीत जा

abhayghui

फारचं सुंदर कविता... अभिनंदन

abhayghui

फारचं सुंदर कविता... अभिनंदन