विचार करा

Started by १. मनिषा गुर्जर, August 12, 2017, 08:14:46 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

आम्ही आहोत हुशार,  एका बटनाने जग सारे जवळ आमच्या.
फिरायला जातो, मूड असेल तर बिनधास्त सेल्फी काढणार.
अरे, नजरेसमोर फोन असताना बाकी विचार का करायचे?
तंत्रज्ञान एवढे प्रगल्भ आमचे, बाकी फिकीर गावी नाही आमच्या?