तुझी ओढ़

Started by sumedh thool, August 13, 2017, 12:39:02 AM

Previous topic - Next topic

sumedh thool

तुझी ओढ़ी लागली बोलायची भेटण्याची गोडी लागली
तू बोलताना सर्व काही विसरून जातो
त्यामुलेच बाकीना हरवून जातो
भान राहत नाही मी कुठे काय करत आहे
असतेच फक्त तुझाच भास तू माझ्या जवड आहे
ही कशी आहे लालसा ही कशी आहे जिद
का कुणास ठाउक अस होते आता धर मला मिठीत
मला समजाव ग मला साम्भाल ग
तूच आहे सागराची लाट आणि तूच तो किनारा
साथ दे फ़क्त मला
तुला नाही मागत कोणता सहारा
तुझ्याच हातात आहे माझ बर वाईट
तू आलीस की उजाडतो हा मनाचा tubelight
तुझ प्रेम मागतो मी
मागत नाही मग काहिच
एकमेव आहे तू माझ्यासाठी आणखी नको काहीच...