असे बनतात कवि

Started by maddy pathan, August 14, 2017, 01:53:19 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

विरह जेव्हा येते तर शब्द सूचतात,
वेळ आली की रचना बनतात,
शब्द आणि रचना एकत्र आले की चारोळया बनतात,
आणि हेच चारोळया सर्वांचे मन जिंकतात.


मॅडी✍.
🏻https://chat.whatsapp.com/8YjnNHXYtEB9ZyjnsIcLAw