ब्रेकअप कविता

Started by sumedh thool, August 14, 2017, 11:25:05 PM

Previous topic - Next topic

sumedh thool


दुःख देताना विचार करावे। दुखाच्या अंगी कोण यावे। गमावून बसतो सर्व काही। नशिबाला दोष देता विनाकरिणी।
माझ्या हातात होतिस तू। निघून गेल्यावर भास झाला।
परतणार नाही तू कधीही। शेवट इतका  वाईट का झाला। प्रेमाच्या लालसेने जगण्याचे वाटोड़े करून टाकले।
आता कुठे जाऊ काय करू तूच सांग ना। तू मार्गदाता होती ग। माझ्या जीवनात सोबत एकमेव तू। अशीच का मला सोडून जाऊ शकतेस तू।
माहीत आहे मला दुःख दिले आहे मी खुप तुला।
तुझ्या जीवनात अहे अनेक अडचणी, त्या दूर करण्याएवजी तुला त्रास मी दिला। का मी असा वागलो माझ्या मनाला कलेना। का तुझ्यावर चिडलो मला समजेना। मला कळत एवढच तू मला हवी आहेस। मला समझत एवढच तू माझी साथी आहे।
लग्न झाल्यावर दूर होणार होती, मी तुला आताच दूर करून घेतल। एवढ का मी स्वतालाच दुखी करून घेतल।
माहीत आहे मला उद्याला मला दुःख झाल असत। पण आताच  जे सुरु होंत ते खुप छान होत। त्यात मी का माती घातली आणि सर्व बेरंग करून बसलो। देवा मी हे सर्व केल। याची मला हवी ते शिक्षा कर पण माझ प्रेम मला लग्नापर्यंत तरी परत कर।

सुमेध थूल
7385056693