नमन

Started by १. मनिषा गुर्जर, August 15, 2017, 07:29:53 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

येता संकटे अमाप नेतो मला तारुन, तुच देतो शक्ती
नमन तुला आमचे देवा.
जप तुझा राहो सदैव माझ्या ओठी
जगण्याचे बळ देते देवा तुझी भक्ती.