प्रेम हा विरहात का झरतो?

Started by maddy pathan, August 16, 2017, 08:51:03 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

आज तुझ्या आठवणीत खुप दूर निघुन आलो,
बघता बघता मी त्या रानात निघुन आलो,

रानात निघुन आल्यावर तिथे भेटले मला मोर,
पाण्याच्या बसरल्याने थुई थुई नाचत होता मोर,

ते बघून आली माझ्या आठवणीत मोहर,
बघितले जेव्हा विरह नजरेने तर काळाले हे तर विरहा चे आहे स्वर,

ते सर्व बघून मी परत निघुन आलो,
ते विरह बघून एकट्यात खुप रडालो,

हे सर्व बघून देवा एकच प्रश्न करतो,
प्रत्येक प्रेम करणारा मन हा विरहात का झरतो ?.


मॅडी✍🏻. ग्रुप मध्ये ज्वाइन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/8YjnNHXYtEB9ZyjnsIcLAw