एकांत

Started by jgdprasad, August 18, 2017, 06:41:23 PM

Previous topic - Next topic

jgdprasad

भल्याश्या गर्दीत एकट्याने चालावे
एकट्याने मनाशी हळूच बोलावे
बोलावे इतके ,गुणगुणावे जसे तृप्त ते आभाळ

अंतःश प्राणांत झोलावे.....

-Prasad