कधीतरी

Started by १. मनिषा गुर्जर, August 20, 2017, 12:38:31 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

 कधीतरी नाते एक फक्त मैत्रीचेच असावे
कधीतरी गाणे एक आपल्या मनाचेच गावे
कधीतरी त्या मैत्रीचे सुंदर क्षण आठवावे
कधीतरी असे छान मित्र दिले, म्हणून त्या ईश्वराचे स्मरण   करावे.