दूर

Started by Siddhesh Baji, February 03, 2010, 10:27:21 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 एका कंजूष माणसाचा मुलगा त्याला म्हणतो, 'बाबा, माझे डोळे खराब झालेत, चष्मा लावायला हवा.' कंजूष त्याला बाहेर बोलावतो आणि विचारतो, 'ते काय आहे?' मुलगा उत्तरतो, 'सूर्य.' कंजूष म्हणतो, 'एवढ्या दूरचं दिसतंय, मग चष्म्याची काय गरज?'