कलयुग आणि नाती

Started by jgdprasad, August 21, 2017, 05:37:27 PM

Previous topic - Next topic

jgdprasad


आवळ्याच्या पानाचा निष्टुरता हा धर्मच असावा
कारण कोणत्याही नक्षत्रात पडलेल्या पाण्याच्या थेंबाशी त्याची जवळीक नाही
असेच कदाचित कलयुगातील मनुष्य आवळ्याचे पान आणि नाती पाण्याचा थेंब....

-Prasad