जखम

Started by maddy pathan, August 22, 2017, 01:13:59 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

जखम

तुझ्या प्रेमाच्या विरहात फिरून ठेचा खुप खाल्ल्यात जखमा ही भेटल्यात,

पण मलम भेटले का नाही
याची कल्पना मला नाही,

जखम भरण्याची आशा नाही बस तू दूसर घाव तर देणार नाही,

जरी देणार असलिस तर लवकर दे,
कदाचित माझ्याकडे वेळ उरणार नाही.

मॅडी✍🏻.7038141581
ग्रुप मध्ये ज्वाइन होण्यासाठी व्हाट्सअप करा.