व्यापार

Started by Siddhesh Baji, February 03, 2010, 10:27:56 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 ट्रेनमध्ये एक डास चीनी माणसाच्या डोक्यावर बसला. चीनी माणसाने तो पकडला आणि तोंडात टाकला. थोड्या वेळाने एक डास एका व्यापाऱ्याच्या डोक्यावर बसला. त्याने तो पकडला आणि चीनी माणसाला विचारले, 'विकत घेणार?'