* आपलेच वैरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 22, 2017, 11:22:43 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

घातलाय घाव असा खोलवर
माझ्या इवल्याशा काळजावर
आपलेच झाले वैरी यार
मी पाहुनीच झालो ठार.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 8668672192