तु

Started by maddy pathan, August 23, 2017, 08:19:14 AM

Previous topic - Next topic

maddy pathan


आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तु,

माझ्या डोळ्यात नेहमी राहणार स्वप्न आहेस तु,

हात जोडून जे देवाकडे मागितले होते,

ते मागण आहेस तु.


मॅडी✍🏻.