पण काहीही म्हणा... निकाल

Started by शिवाजी सांगळे, August 24, 2017, 02:40:27 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पण काहीही म्हणा...

निकाल

अजून प्रतिक्षा लागण्याची
मुंबई विद्यापीठाचा निकाल,
गोंधळात या, विद्यार्थ्यांच्या
भविष्याचा न लागो निकाल !

अजून किती काळ चालेल
आँनलाईन गोंधळ निकाल?
तरूणांच्या भावनांचा असा
लावू नका कसाही निकाल !

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९