तुझ्या सोबत

Started by कदम, August 25, 2017, 02:58:58 PM

Previous topic - Next topic

कदम


तुझ्या सोबत बोलताना बोलतच रहावं
बोलाताना तुझ्याशी जगास विसरून जावं

मनातील माझ्या तुला कानात सांगावं
अन् मनात घर करून मी तुझ्या रहावं

प्रत्येक शब्द तुझ्यासाठीचाच असावा
नव्या आपल्या प्रेमाचा ईतिहास घडावा

राणी तुला करावं राजा मी असावं
मनीच्या साम्राज्यावर नाव आपलं कोरावं