पण काहीही म्हणा... लिंगपिसाट

Started by शिवाजी सांगळे, August 25, 2017, 08:11:13 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पण काहीही म्हणा...

लिंगपिसाट

महासत्तेच्या काळात पण
आध्यात्मिक शक्ती बोकाळली,
डेरासच्चातली अंध गैरवृत्ती
सत्य समजताच हिंसाचारली!

देशात अशा बाबा महंताची
कमतरता ती अजिबात नाही,
लिंगपिसाट भोंदू लोकांना
जबर शिक्षेशिवाय पर्याय नाही!

© शिवाजी सांगळे 🦋
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९