तडका - वैचारिक क्रांती

Started by vishal maske, August 29, 2017, 07:33:57 AM

Previous topic - Next topic

vishal maske

वैचारिक क्रांती

बुवा बाबांकडून अत्याचार
हे ना मुळीच नवं आहे
वैचारिकतेचं खत पाणी
आता समाजास हवं आहे

तरच भक्तांना या भोंदुची
हिंमत ना होईल हेरण्याची
गरजच आहे समाजाला
वैचारिक क्रांती करण्याची

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३