* घाव *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 30, 2017, 10:48:39 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

घाव जेव्हा उरी लागतो
तेव्हा दगड ही पाझरु लागतो
अन भेटावे परत कुणाला
जो सोडुन निघुन जातो
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 8668672192