* आव *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 30, 2017, 10:50:35 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ओळखुनही न ओळखणारे
इथे हजारो आहेत
आपलेपणाचे आव आणणारे
तर पावलोपावली आहेत
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 8668672192