* पाऊलखुणा *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 30, 2017, 10:53:05 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नको करु ग तु मनमानी
अशी करुन माझी हेटाळणी
मी सोडुन जाईल पाऊलखुणा
अन डोळा भरुन पाणी
कवी- गणेश साळुंखे.
Mob - 8668672192