* प्रेम तुझं *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 30, 2017, 10:58:30 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

*थोडं थोडं प्रेम तुझं*
खरच खुप बेईमान आहे*
*एक मला सोडुन त्याच*
*सा-यांशी इमान आहे*
*कवी- गणेश साळुंखे*
Mob - 8668672192