* तुझ्या प्रेमात *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 30, 2017, 11:00:06 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

*जगलो तरी तुझ्या प्रेमात*
*मेलो तरी तुझ्या प्रेमात*
*अजुन काय सांगु देवाला*
*सारं काही केलं तुझ्याच प्रेमात*
*कवी- गणेश साळुंखे*
Mob - 8668672192