माझ्यासाठी

Started by कदम, August 31, 2017, 10:20:49 AM

Previous topic - Next topic

कदम


पहिल्या पहिल्या पावसाचा
थेंब होवून ये माझ्यासाठी

गर्दीत भरगच्च भावनांच्या
एकांत होऊन ये माझ्यासाठी

जगणे आहे मज जीवनासाठी
जीवनशैली होऊन ये माझ्यासाठी...