* बाप्पा Don't You Know *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 01, 2017, 12:35:00 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे



बाप्पा Don't You Know
तुझी भक्तमंडळ अन त्यातला माणुस आता *Smart* झाला
*Marketing* साठी बाप्पा त्याने
तुझाच बघ *Use & Through* केला

बाप्पा *Don't You Know*
दर्शनासाठी  बाप्पा तुझ्या *VIP Pass*
मंञी संञी *Celebrity*ची सोय खास
गोरगरीब *Public* ला बाप्पा तु
*Distance Maintain* करुन बसलास

बाप्पा *Don't You Know*
भक्त तुझे आता *Social* झाली
दर्शनाआधी *Selfie* घेवु लागली
*Friends Circle* ला दाखवण्यासाठी
लगेच *Upload* करु लागली

बाप्पा *Don't You Know*
*10 Days* तुला पुजणारा भक्त
विसर्जनानंतर चक्क *Selfish* झाला
*DJ Band* लावुन वाजतगाजत आणणारा
तुझे *Scrap* पाहुन पाठ फिरवु लागला

बाप्पा *Don't You Know*
*Every Year* असंच घडतं
मनाला कसं *Hurt Feel* होतं
तरीपण तुला *Return* यावं का वाटतं
का वरती तुलापण *Lonely* वाटतं

बाप्पा *Don't You Know*
*But I know* बाप्पा
तुलाही याच *Crazy* भक्तांच
*Heartily* कौतुक वाटतं
सा-या चुका *Forget & Forgive* करुन
पुन्हा *Next Year* तयारच राहाव लागतं.
*कवी - गणेश साळुंखे*
*📱- 8668672192*