विलंब

Started by Siddhesh Baji, February 03, 2010, 10:33:36 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

प्राध्यापक : तुला कॉलेजला यायला उशीर का झाला?


विद्याथिर्नी : एक मुलगा माझा पाठलाग करत होता.

प्राध्यापक : मग?

विद्याथिर्नी : तो खूपच हळू चालत होता!