पाककौशल्य

Started by Siddhesh Baji, February 03, 2010, 10:34:35 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

एका घरात रात्री चोर शिरले. बायकोने नवऱ्याला उठवले, 'अरे, उठ, चोर शिरलेत घरात. मी केलेला केक ते खाताहेत.'


नवरा उत्तरला, 'मग मी नेमकं कोणाला बोलवू? पोलिसांना की डॉक्टरना?'


gaurig