* श्वासांची दोरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 02, 2017, 11:09:22 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

माझ्या श्वासांची दोरी सखे
इथे आज तुटत आहे
डोळेभरुन बघुन घे एकदाच
आता आपली शेवटची भेट आहे.
कवी - गणेश साळुंखे.जळगाव
Mob - 8668672192