ती

Started by १. मनिषा गुर्जर, September 03, 2017, 09:56:02 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

फुले वेचताना काटे टोचून गेले
हसताना मन तिचे रडून गेले
तसे कारण  नव्हते मुळी
पण  अशी का राहिले खुळी

आज आठवताना भेद सारे कळून
वेडे स्वप्न एक मन तिचे दूखवुन गेले
सत्य सारे असे कळूनआले
हसणारे डोळे तिचे भरून आले

नुसते रुपरंगच किंमती  का  मन तिचे रडून गेले
नसे आपण  त्याच्या लेखी  कोणी  राहिले
रहस्य आज तिला उमजून गेले
ते एक स्वप्न  अधुरे राहून गेले

Gorakhnath Botse

                   "चारोळी"

पापणितले नेत्र अश्रू झाले मात्र,
परिक्षेत प्रेमाच्या नवतोच मी पात्र.


    कवी=गोरखनाथ बोरसे लोणारी
                    मालेगाव
               मो. नं.8007980038