* मिलणाची घडी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 04, 2017, 08:48:39 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

*ये साजणी तु चांदराती*
*मिलणाची ही घडी आहे*
*तुझ्याचसाठी बघ बहरली*
*ही सजुन राञवेडी आहे*
*कवी- गणेश साळुंखे*
Mob -8668672192