* प्रितकळी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 05, 2017, 10:17:27 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

*स्पर्श तुझा होता*
*होती कळ्यांची फुले*
*जमिनच काय सखे*
*दगडावरही प्रितकळी खुले*
*कवी- गणेश साळुंखे*
Mob - 8668672192