प्रिये

Started by निखिल जाधव, September 07, 2017, 10:14:03 AM

Previous topic - Next topic

निखिल जाधव



शांत निवांत ठिकाणी प्रिये
आठवणींत तुझ्या गुंततो ...

तुझ्या मिठीचा तो प्रेमळ स्पर्श
ह्रदय माझे छेडित जातो ...



:- निखिल जाधव
(nikhilj065@gmail.com)