तडका - व्हाटस्अप स्टेटस

Started by vishal maske, September 07, 2017, 05:58:03 PM

Previous topic - Next topic

vishal maske

व्हाटस्अप स्टेटस

हल्ली व्हाटस्अप स्टेटस
भलतेच चालत आहेत
मनोरंजनासह भावनाही
स्टेटसवर डोलत आहेत

सुविधेचा फायदा घेत-घेत
युजर स्टेटस् टांगु लागले
कुणाच्या मनाच काय आहे
स्टेटस देखील सांगु लागले

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३