* प्रेमपञ *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 11, 2017, 08:51:21 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

 *💁🏻‍♂अर्ज किया है*
*🙎🏻‍♂सुनना जरा गौरसे*


*त्या 💃🏻बेवफाच्या 🙇🏻आठवणी अजुनही*
*तिच्या 💌प्रेमपञात कैद होत्या*
*म्हणुन 👰🏻🤵🏻लग्न झाल्यावर👰🏻 बायकोला मी*
*त्या 💧पाणी 🔥तापवायला दिल्या होत्या*
*कवी- गणेश साळुंखे*
*📱- 8668672192*