अनामिका

Started by Sanju....., September 16, 2017, 08:32:30 PM

Previous topic - Next topic

Sanju.....


तिचं मला सोडून जाणं अगदी स्वाभाविक
कारण वटलेल्या झाडावर पक्षी कधी घरटं बांधत नाही
मग ती तर मनुष्य जात.....