अनामिका

Started by Sanju....., September 16, 2017, 08:35:53 PM

Previous topic - Next topic

Sanju.....

आपली ती शेवटची भेट मी सांभाळून ठेवली आहे......पण तू कदाचित ती जुनी पानं कधीच फाडून फेकली असशील....[/size]







आता परत कधी भेट होईल नाही माहीत पण एक शेवटची इच्छा आहे की मरण दारात असताना कोण्या खिडकीतून तुझे दर्शन व्हावे.[/size]



किती दिवस झाले आपल्याला भेटून आज भेटावं म्हणतोय........येशील का ????????......स्वप्नात[/size]









खूप प्रेम केलं मी तुझ्यावर पण खुपचं अति केव्हा झालं कळलंच नाही.....आणि मग एक दिवस तुझी घुसमट ...आणि मग आपली ताटातूट .......[/size]









माझ्यासाठी तू जगण्याचं कारण होतीस, आणि तुझ्यासाठी मी एक साधन......[/size]





शारीरिक एकटेपणापेक्षा मानसिक एकटेपणा खूप त्रासदायक वाटतो.....[/size]





तुम्हाला सोडून जाणाऱ्या लोकांसाठी तुम्ही चांगलंच मागणं मागता आणि देणाराही ते पूर्ण करत असतो......[/size]

[/size]